Maratha movement : मसुदा पहिल्याच बैठकीत जरांगेंकडून मान्य !

Team Sattavedh Fadnavis important role behind the scenes : फडणवीसांची पडद्यामागची महत्वाची भूमिका Mumbai : मराठा आरक्षण आंदोलन अखेर मार्गी लागल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावरील उपोषण मागे घेतले. त्यांच्या प्रमुख आठ मागण्यांपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या असून, त्यातील काहींची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामध्ये हैदराबाद गॅझेटिअरसंदर्भात शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला … Continue reading Maratha movement : मसुदा पहिल्याच बैठकीत जरांगेंकडून मान्य !