Maratha movement : आझाद मैदानावर पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास मनाई !

Team Sattavedh High Court hearing on Manoj Jarange’s protest : मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर उच्च न्यायालयाची सुनावणी Mumbai : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले की आझाद मैदानात किंवा शहरातील कोणत्याही प्रमुख ठिकाणी आंदोलन करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. न्यायालयाने मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना थेट निर्देश देत … Continue reading Maratha movement : आझाद मैदानावर पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास मनाई !