Maratha movement : आम्ही मराठ्याची औलाद, मागे हटणार नाही !

Team Sattavedh Manoj Jarange Patil’s direct warning to the government : मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा Mumbai : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू ठेवलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज सरकारवर थेट हल्ला चढवला. “आम्ही मराठ्याची औलाद आहोत. सरकार कितीही दबाव टाको, कितीही भीती दाखवो, तरी मी आझाद मैदानावरून उठणार नाही. आरक्षण … Continue reading Maratha movement : आम्ही मराठ्याची औलाद, मागे हटणार नाही !