Maratha movement : अंतरवली मारहाणीमागे फडणवीसच; 29 ऑगस्टला मुंबई धडकणार !

Team Sattavedh Manoj Jarange Patils serious accusation and warning : मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप व इशारा Mumbai : मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप करत, अंतरवली सराटी येथे पोलिसांकडून करण्यात आलेली लाठीमाराची घटना फडणवीस यांच्या आदेशावरूनच झाल्याचा दावा केला आहे. जर त्यांनी आदेश दिला नसता, तर … Continue reading Maratha movement : अंतरवली मारहाणीमागे फडणवीसच; 29 ऑगस्टला मुंबई धडकणार !