Maratha movement : तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य !

Team Sattavedh MLA Nitesh Rane’s direct warning to Manoj Jarange : आमदार नितेश राणे यांचा थेट मनोज जरांगेंना इशारा Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीवरून मुंबईकडे मोर्चा घेऊन जाण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. रविवारी बीडमधील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी अपशब्द काढल्याचा … Continue reading Maratha movement : तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य !