Maratha Reservation : ओबीसी आरक्षणावर गदा घालणारा शासन निर्णय रद्द करा!

Team Sattavedh Cancel the government order undermining OBC reservation : बुलढाण्यात महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाजाची जोरदार निदर्शने Buldhana “आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे” अशा घोषणांनी बुलढाणा शहर दणाणून गेले. २ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार मराठा समाजाला कुणबी ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या निर्णयाचा अखिल … Continue reading Maratha Reservation : ओबीसी आरक्षणावर गदा घालणारा शासन निर्णय रद्द करा!