Maratha Reservation : आता बंजारा समाज रस्त्यावर, एस.टी. आरक्षणाची मागणी

Team Sattavedh Demand for ST reservation to the Banjara community : गोरसेनाचे मेहकर तहसीलदारांना निवेदन, अन्याय होत असल्याची भावना Dongao निजाम प्रांतातील १९०१ ते १९४८ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या हैदराबाद गॅझेटमध्ये गोरबंजारा, लंबाडा, लमाण जातींची नोंद ‘जमात’ अशी करण्यात आली होती. त्यानुसार तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील बंजारा-लंबाडा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले आहे. मात्र १९४८ नंतर … Continue reading Maratha Reservation : आता बंजारा समाज रस्त्यावर, एस.टी. आरक्षणाची मागणी