Maratha Reservation : एका जीआरने मराठ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत

Team Sattavedh Deputy Chief Minister Eknath Shindes clarification : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती Mumbai : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने लागू केलेल्या शासन निर्णयामुळे मराठा समाजाला तातडीने जातप्रमाणपत्र मिळतील. मात्र, एका जीआरमुळे मराठा समाजाचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत. आम्ही टप्प्याटप्प्याने पुढील निर्णय घेणार आहोत, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे म्हणाले, … Continue reading Maratha Reservation : एका जीआरने मराठ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत