Maratha Reservation : लोणारमध्ये ओबीसी समाजाकडून जीआरची होळी!

Team Sattavedh Intense anger among OBCs against Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या विरोधात तीव्र संताप, अन्याय होत असल्याची भावना Lonar मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरविरोधात लोणार शहरात सकल ओबीसी समाजाने तीव्र आंदोलन छेडले. तहसील कार्यालयासमोर जीआरची होळी करून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी माळी, कोळी, वाणी, वंजारी, कुरेशी … Continue reading Maratha Reservation : लोणारमध्ये ओबीसी समाजाकडून जीआरची होळी!