Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून विखे-पाटील टार्गेटवर

राजेश चरपे (संपादक) maratha-reservation-radhakrishna-vikhe-patil-target-sakal-maratha-samaj-sebc-reservation : सकल मराठा समाजाची स्वतंत्र आरक्षणाची मागणी Mumbai : मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा निर्णायक वळणावर आला असून, आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजातील मतभेदही उघडपणे समोर येऊ लागले आहेत. एका बाजूला मनोज जरांगे-पाटील हे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत, तर दुसरीकडे नाशिक येथे झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाने स्वतंत्र आरक्षण … Continue reading Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून विखे-पाटील टार्गेटवर