Maratha reservation : खुल्या वर्गातील लोकांना आरक्षण दिलं तर औचित्य संपेल

Team Sattavedh Problems will not be solved with reservation alone, Praveen Gaikwad : समस्या फक्त आरक्षणाने सुटणार नाहीत: प्रवीण गायकवाड Pune : मराठा आरक्षणावरून राज्यात तापलेल्या वातावरणात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि मराठा नेते प्रवीण गायकवाड यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “जर खुल्या वर्गातील लोकांना आरक्षण दिलं, तर आरक्षणाचं औचित्यच संपून जाईल. आरक्षणाने सर्व समस्या सुटणार … Continue reading Maratha reservation : खुल्या वर्गातील लोकांना आरक्षण दिलं तर औचित्य संपेल