Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यातील सर्वात मोठी अपडेट !

Team Sattavedh The condition of eligibility abolished, paving the way for certification : ‘पात्र’ ही अट केली रद्द, प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा Mumbai : मराठा आरक्षणाच्या लढ्यात आज सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटशी संबंधित शासन निर्णयातील जाचक अट रद्द केली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या जात प्रमाणपत्राचा मार्ग अधिक सुकर झाला असून … Continue reading Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यातील सर्वात मोठी अपडेट !