Maratha Reservation : मराठा आरक्षण : तह, संघर्ष आणि नवा पेच!

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) The end of the movement or a new phase of the debate : आंदोलनाची अखेर की वादाचा नवा अंक ? आझाद मैदानावर पाच दिवस चाललेलं मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सरकारच्या आश्वासनांवर थांबलं. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढला गेला, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचंही आश्वासन दिलं. गुलाल उधळून मराठा बांधवांनी विजय … Continue reading Maratha Reservation : मराठा आरक्षण : तह, संघर्ष आणि नवा पेच!