Marathi vs Marwari : मराठी विरुद्ध मारवाडी वाद पेटला: जैन मुनींच्या वक्तव्यामुळे खळबळ

Team Sattavedh Thackeray group accused of trying to create tension in communities : ठाकरे गटाचा समाजांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप Mumbai: महाराष्ट्रात आज नवा आणि धोकादायक वाद उभा राहिला असून ‘मराठी विरुद्ध मारवाडी’ असा संघर्ष पेटल्याची चिन्हे दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका जैन मुनींच्या व्हिडिओत त्यांनी लालबाग परिसरात उद्धव ठाकरेंचा प्रभाव … Continue reading Marathi vs Marwari : मराठी विरुद्ध मारवाडी वाद पेटला: जैन मुनींच्या वक्तव्यामुळे खळबळ