March by the United Tribal Community : आरक्षणाच्या रक्षणासाठी आदिवासींचा एल्गार!

Team Sattavedh Demand for Dismissal of Holders of Fake Certificates : बोगस प्रमाणपत्रधारकांना बडतर्फ करण्याची मागणी; सकल आदिवासी समाजाचा मोर्चा Buldhana बंजारा, धनगर समाजाने अनुसूचित जमाती आरक्षणात समावेश मागितल्याच्या पार्श्वभूमीवर सकल आदिवासी समाजाने एकजुटीने “आरक्षण बचाव”चा बिगुल फुंकला आहे. या मागणीचा तीव्र विरोध करत ६ ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘आदिवासी आरक्षण बचाव आक्रोश … Continue reading March by the United Tribal Community : आरक्षणाच्या रक्षणासाठी आदिवासींचा एल्गार!