March End : ‘मार्च एन्ड’ वसुलीचा जोर; पण शेतकरी दुर्लक्षितच!

Team Sattavedh subsidy-issues-of-farmers-and-beneficiaries-remain-pending : १७ कोटींची वसुली, पण अनुदान थकीत; धोरणांवर प्रश्न Sangrampur आर्थिक वर्षअखेर जवळ येताच शासनाच्या महसूल वसुलीला वेग आला असून, संग्रामपूर तालुक्यात विविध करांच्या माध्यमातून तब्बल १६ कोटी ७९ लाखांहून अधिक रकमेची वसुली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जमिन महसुलातच तब्बल २९३ टक्के वसुली झाल्याने प्रशासनाची ‘मार्च एन्ड’ मोहीम जोरात असल्याचे चित्र … Continue reading March End : ‘मार्च एन्ड’ वसुलीचा जोर; पण शेतकरी दुर्लक्षितच!