March Ending : आर्थिक वर्ष संपत आले, निधी कसा खर्च करावा?

Team Sattavedh Scheme funds will have to be used before the end of March : प्रशासनाची धावपळ; योजनांचे पैसे ३१ मार्चपूर्वी वापरावे लागतील Wardha शासन स्तरावरून विकासकामांकरिता येणाऱ्या निधीची जिल्हास्तरावर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नियोजन केले जाते. वार्षिक आराखडा तयार करून योजनानिहाय हा आराखडा हा निधी वितरित केला जातो. यासाठी ग्रामीण, शहरी आणि दुर्गम भागांतील … Continue reading March Ending : आर्थिक वर्ष संपत आले, निधी कसा खर्च करावा?