maveja scam : 73 कोटींच्या घोटाळ्याने महसूल विभागात खळबळ

Team Sattavedh maveja scam officers suspended 73 crore fraud action : दोन सरकारी अधिकारी निलंबित, तिघे कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढले Mumbai : बीड जिल्ह्यात उघडकीस आलेल्या राष्ट्रीय महामार्ग मावेजा गैरव्यवहार प्रकरणात अखेर मोठी कारवाई करण्यात आली असून महसूल विभागातील दोन सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर या प्रक्रियेत सहभागी असलेल्या तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा … Continue reading maveja scam : 73 कोटींच्या घोटाळ्याने महसूल विभागात खळबळ