Mayoral election : नॉमिनेशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस, महापौर निवड प्रक्रियेला वेग

Team Sattavedh Confusion in Ulhasnagar, curiosity due to factionalism in Kalyan Dombivli : उल्हासनगरमध्ये संभ्रम, तर कल्याण-डोंबिवलीत गटबाजीमुळे उत्सुकता Mumbai: महापौर निवडीसाठी नामनिर्देशन पत्र nominations दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली या दोन्ही महापालिकांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. संख्याबळ, युती-आघाडीची गणिते आणि अंतर्गत नाराजीनाट्य यामुळे दोन्ही ठिकाणी महापौरपदाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण … Continue reading Mayoral election : नॉमिनेशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस, महापौर निवड प्रक्रियेला वेग