Mayoral election : महापौर निवडीनंतर अकोला महापालिकेत गोंधळ

Team Sattavedh Congress AIMIM face to face, bangles thrown in House : काँग्रेस – एमआयएम आमनेसामने, सभागृहात बांगड्या फेकल्या Akola : अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड झाल्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. महापौर निवडणुकीचा निकाल जाहीर होताच काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक वादाला सुरुवात झाली आणि हा वाद काही … Continue reading Mayoral election : महापौर निवडीनंतर अकोला महापालिकेत गोंधळ