Mayoral election : मुंबई महापौरपदावरून महायुतीत वाढला तणाव!

Team Sattavedh Eknath Shinde leaves for village after deciding register as an independent group : स्वतंत्र गटनोंदणीचा निर्णय घेत एकनाथ शिंदें गावाकडे रवाना Mumbai : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप महापौरपदाचा पेच सुटलेला नाही. मुंबईच्या महापौरपदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरूच असून, मुख्यमंत्री देवेंद्र … Continue reading Mayoral election : मुंबई महापौरपदावरून महायुतीत वाढला तणाव!