Mayoral election : मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स संपणार;

Team Sattavedh mumbai-mayor-election-2026-date-schedule-bjp-possibility : ११ फेब्रुवारीला निवड, २९ वर्षांनंतर भाजपची बाजी! Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाचा सस्पेन्स आता अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकाच्या देखरेखीखाली असलेल्या मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींचा महापौर विराजमान होणार आहे. येत्या ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईचा नवा महापौर आणि उपमहापौर निवडला जाणार असून, या … Continue reading Mayoral election : मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स संपणार;