Mayoral election : महापौरपदावरून महायुतीत खळबळ; ‘शिंदेंनी नगरसेवक कोंडून ठेवले नसते’

Team Sattavedh Sanjay Raut strong attack on Fadnavis Shinde : संजय राऊतांचा फडणवीस–शिंदेंवर जोरदार हल्लाबोल Mumbai: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौरपद कोणाच्या वाट्याला जाणार, यावरून राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असले तरी भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील अंतर्गत तणाव आता उघडपणे समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री … Continue reading Mayoral election : महापौरपदावरून महायुतीत खळबळ; ‘शिंदेंनी नगरसेवक कोंडून ठेवले नसते’