Mayuri Thosar Case : मयुरी ठोसर प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या

Team Sattavedh Protest demanding death penalty for the accused : बुलढाण्यात आक्रोश मोर्चातून जोरदार मागणी Buldhana जळगाव जिल्ह्यातील मयुरी गौरव ठोसर आत्महत्येच्या प्रकरणाने राज्यभरात संताप उसळला असून, या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी बुलढाणा शहर नागरिक समन्वय समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चातून करण्यात आली. शहरातील संगम चौक येथील शिवस्मारकापासून … Continue reading Mayuri Thosar Case : मयुरी ठोसर प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या