MBBS seats : एमबीबीएसच्या ५० जागांचा प्रस्ताव सहा महिन्यांपासून प्रलंबित

Team Sattavedh Proposal for 50 MBBS seats pending for the past six months : मंजुरीच्या प्रतीक्षेत ‘जीएमसी’; यंदा जागावाढ होणार का, संभ्रम कायम Akola शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ५० जागा वाढविण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. सध्या महाविद्यालयात एमबीबीएसच्या २०० जागांवर प्रवेश दिला जातो. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास प्रवेश क्षमता … Continue reading MBBS seats : एमबीबीएसच्या ५० जागांचा प्रस्ताव सहा महिन्यांपासून प्रलंबित