Medical College : मुलांचे बालपण वाचवण्यासाठी साथ द्या, डॉ. अविनाश गावंडे यांचे आवाहन !

Team Sattavedh Dr. Avinash Gawande Urges Public to Safeguard Childhood : घरोघरी ‘शू रॅक’ प्रमाणे ‘मोबाईल रॅक’ लावणे गरजेचे, मोठ्या समस्येकडे वेधले लक्ष Nagpur : घरोघरी लहान वयातील मुले मोबाईल फोन सारखे डिव्हाईस हमखास हाताळताना दिसतात. त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास होत नाही. परिणामी ते चांगले नागरिक म्हणूनही घडू शकत नाहीत. नागपूर शहरात भविष्यातील शिस्तप्रिय नागरिक … Continue reading Medical College : मुलांचे बालपण वाचवण्यासाठी साथ द्या, डॉ. अविनाश गावंडे यांचे आवाहन !