Meeting of MPs : महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांची पंतप्रधान कार्यालयात तातडीची बैठक

Team Sattavedh PM Modi emphasizes participation in parliamentary affairs : संसदीय कामकाजातील सहभागावर पंतप्रधान मोदींचा भर Delhi : संसदेतील कामकाजात सक्रिय सहभाग, सरकारची प्रतिमा आणि फ्लोअर मॅनेजमेंट या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत विशेष बैठक पार पडली. सकाळी प्रथम केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या दालनात सर्व खासदारांची … Continue reading Meeting of MPs : महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांची पंतप्रधान कार्यालयात तातडीची बैठक