Mehkar Municipal Council : शासकीय जमिनीचा वापर बदलला; मेहकर नगरपरिषदेला १.७३ कोटींचा दंड

Team Sattavedh ₹1.73 crore fine imposed on Mehkar Municipal Council in a case of change of use of government land : महसूल थकवल्याने प्रशासनाचा दणका; मुख्याधिकाऱ्यांना नोटीस, केबिन सीलचा इशारा Mehkar शहरातील सर्वे क्रमांक ९८ मधील शासकीय जमिनीचा वापर बदल प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला असून नगरपरिषदेला तब्बल १ कोटी ७३ लाख ४८ हजार ०४५ … Continue reading Mehkar Municipal Council : शासकीय जमिनीचा वापर बदलला; मेहकर नगरपरिषदेला १.७३ कोटींचा दंड