Mehkar municipal council : नगर परिषदेवर न्यायालय अवमानाचा ठपका; ‘स्टेटसको’ आदेश धाब्यावर बसविल्याचा आरोप

Team Sattavedh Allegation of contempt of court against Mehkar Municipal Council : मुख्याधिकाऱ्यांसह संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांविरोधात दिवाणी न्यायालयात अवमान याचिका Mehkar न्यायालयाच्या आदेशाला डावलून विकासकामाच्या नावाखाली बांधकाम सुरू ठेवल्याचा गंभीर आरोप मेहकर नगर परिषद प्रशासनावर होत असून, या प्रकरणाने स्थानिक पातळीवर मोठे राजकीय व प्रशासकीय वादळ निर्माण केले आहे. न्यायालयाच्या ‘जैसे थे’ (स्टेटसको) … Continue reading Mehkar municipal council : नगर परिषदेवर न्यायालय अवमानाचा ठपका; ‘स्टेटसको’ आदेश धाब्यावर बसविल्याचा आरोप