Mehkar Municipal Council : सत्कार सोहळ्यावर काँग्रेस व शिंदेसेनेचा बहिष्कार

Team Sattavedh Congress and Shinde Sena boycott felicitation ceremony : नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्यासह सहा नगरसेवकांचीच उपस्थिती Mehkar नगरपालिकेतील नवनिर्वाचित २६ नगरसेवक व नगराध्यक्षांच्या सत्काराचा कार्यक्रम नगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाला काँग्रेसचे ११ आणि शिवसेना (शिंदे गट) चे ९ नगरसेवक गैरहजर राहिल्याने नगरपालिकेतील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला आहे. कार्यक्रमास केवळ … Continue reading Mehkar Municipal Council : सत्कार सोहळ्यावर काँग्रेस व शिंदेसेनेचा बहिष्कार