Mehkar Municipal Council : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांचीच निवड, सत्तासमीकरण बदलले

Team Sattavedh Defeated candidates find place as members : काँग्रेसचे अलीम ताहेर उपाध्यक्ष, शिंदे सेना-काँग्रेस अघोषित युतीचा वरचष्मा Mehkar मेहकर नगरपालिकेतील सत्तासंघर्षात काँग्रेसने निर्णायक बाजी मारली आहे. सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे गटनेते मोहंमद अलीम ताहेर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष किशोर गारोळे (शिवसेना उबाठा) यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. याच सभेत स्वीकृत नगरसेवकपदी काँग्रेसचे … Continue reading Mehkar Municipal Council : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांचीच निवड, सत्तासमीकरण बदलले