Mehkar Municipal Council : ११ शाळा, ११ शिक्षक; कुत्रे हाकलण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती!

Team Sattavedh Teachers appointed to chase away dogs : शाळांच्या फलकांवरून संताप, नगरपालिका कर्मचाऱ्यांऐवजी शिक्षकच का? Mehkar शिक्षक म्हणजे ज्ञान, शिस्त, संस्कार आणि समाज घडविणारा आधारस्तंभ. मात्र मेहकर नगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शिक्षकांच्या या प्रतिमेलाच तडा जाईल असा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे. शाळा परिसरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी थेट शिक्षकांची नियुक्ती करून त्यांच्या नावांचे फलक … Continue reading Mehkar Municipal Council : ११ शाळा, ११ शिक्षक; कुत्रे हाकलण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती!