अदाणीच्या प्रकल्पासाठी मेळघाटला वेठीस धरू नका!

Team Sattavedh काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचा इशारा; प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरणार Amravati मेळघाटच्या समृद्ध वनसंपदेवर परिणाम करणारा अदाणी समूहाचा प्रस्तावित आडनदी जलविद्युत प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. विकासाच्या नावाखाली जंगल, वन्यजीव आणि आदिवासींच्या नैसर्गिक हक्कांचा बळी देऊन खासगी उद्योगसमूहाचे हित साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला आहे. शासनाने … Continue reading अदाणीच्या प्रकल्पासाठी मेळघाटला वेठीस धरू नका!