Melghat Ashram School : मेळघाटातील आश्रमशाळेत ‘भुताटकी’चे गूढ; विद्यार्थिनींमध्ये मास हिस्टेरियाची लक्षणे असल्याचा दावा

Team Sattavedh Claim of mass hysteria symptoms among girl students at an Ashram school in Melghat : वैद्यकीय तपासणीत मानसिक तणावाची शक्यता; ६०८ विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडल्यानंतर प्रशासनाकडून समुपदेशन Amravati मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमा शासकीय निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींमध्ये अचानक दिसून आलेल्या विचित्र लक्षणांमागे कोणतीही भुताटकी किंवा अलौकिक घटना नसल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले आहे. विद्यार्थिनींमध्ये सामूहिक … Continue reading Melghat Ashram School : मेळघाटातील आश्रमशाळेत ‘भुताटकी’चे गूढ; विद्यार्थिनींमध्ये मास हिस्टेरियाची लक्षणे असल्याचा दावा