Mhada flats : म्हाडाच्या आलिशान फ्लॅटवर नेत्यांचा १४ वर्षांपासून ‘फ्री’ ताबा

Team Sattavedh Leaders-have-been-in-free-possession-of-luxury-flats-of-Maharashtra-Housing-and-Area-Development-Authority-for-14-years : कोट्यवधी थकवले, तरीही कारवाईचे फक्त नाटक; माजी आमदारांचा समावेश Nagpur सर्वसामान्यांना घराचा ताबा मिळवण्यासाठी पै-पै जमा करावी लागते, मात्र नागपुरात राजकीय वरदहस्त असलेल्या काही बड्या प्रस्थांनी ‘म्हाडा’च्या फ्लॅटवर तब्बल १४ वर्षांपासून कब्जा करूनही अद्याप छदामही भरलेला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गणेशपेठ येथील गीता मंदिर परिसरातील म्हाडाच्या या योजनेत माजी … Continue reading Mhada flats : म्हाडाच्या आलिशान फ्लॅटवर नेत्यांचा १४ वर्षांपासून ‘फ्री’ ताबा