MHADA houses : म्हाडाची १० हजार घरे बांधण्यासाठी मुनगंटीवारांच्या पुढाकारातून झाली आढावा बैठक !

Team Sattavedh   Review meeting initiated by Sudhir Mungantiwar to build 10,000 MHADA houses : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे होणार पुढील बैठक Chandrapur : नवीन चंद्रपूर परिसरात म्हणजे म्हाडा कॉलनीमध्ये गरिबांसाठी १० हजार घरे बांधण्याचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास … Continue reading MHADA houses : म्हाडाची १० हजार घरे बांधण्यासाठी मुनगंटीवारांच्या पुढाकारातून झाली आढावा बैठक !