Mid day meal scheme : शाळेला सुटी, पण खिचडी शिजली!

Team Sattavedh   Action orders from the Director of Education : घाटाखालील ८९ शाळा अडचणीत; शिक्षण संचालकांचे कारवाईचे आदेश Buldhana : सुट्टीच्या दिवशीही खिचडी शिजवून शासनाला गंडा घालणाऱ्या जिल्ह्यातील ८९ शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. शिक्षण संचालक कार्यालय, पुणे यांनी याबाबत जिल्हा परिषदेला आठ दिवसांत कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत … Continue reading Mid day meal scheme : शाळेला सुटी, पण खिचडी शिजली!