Mid-day meal : शालेय पोषण आहार कामगारांचे ७ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन

Team Sattavedh Statewide protest by workers on December 7 : मानधनवाढीची घोषणा अधांतरी; तालुकास्तरावर धरणे Buldhana मालेगाव येथे शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनानंतर राज्यभरातील शालेय पोषण आहार कामगारांनी आता ७ डिसेंबर रोजी प्रत्येक तालुकास्तरावर पंचायत समिती व तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. सीटूच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, सरकारने दिलेल्या मानधनवाढीच्या आश्वासनाची अंमलबजावणी … Continue reading Mid-day meal : शालेय पोषण आहार कामगारांचे ७ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन