Minimum Support Price (MSP) scheme : आधारभूत किंमत योजनेत मका विकला, तीन महिन्यांपासून पैशांचा पत्ता नाही

Team Sattavedh ₹22 crore of thousands of farmers from four talukas stuck with the government : चार तालुक्यातील तीन ते चार हजार शेतकऱ्यांचे २२ कोटी शासनाकडे अडकले Motala राज्य शासनाने आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या मक्याचे कोट्यवधी रुपयांचे पेमेंट तब्बल तीन महिन्यांपासून प्रलंबित असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मोताळा, मलकापूर, नांदुरा आणि … Continue reading Minimum Support Price (MSP) scheme : आधारभूत किंमत योजनेत मका विकला, तीन महिन्यांपासून पैशांचा पत्ता नाही