Minister Akash Fundkar : सर्वसमावेशक विकासाच्या प्रक्रियेला गती

Team Sattavedh Accelerating the process of inclusive development : पालकमंत्री आकाश फुंडकर यांना विश्वास Akola केंद्र व राज्य शासनाने समाजातील वंचित, गरीब, अनाथ, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना आणल्या आहेत. विविध उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकासप्रक्रियेला गती दिली आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी केले. भारताच्या … Continue reading Minister Akash Fundkar : सर्वसमावेशक विकासाच्या प्रक्रियेला गती