Minister Akash Fundkar : बांधकाम कामगारांची नोंदणी आता ऑनलाईन!

Team Sattavedh Registration of construction workers now online : ३६६ तालुका केंद्रांवर नूतनीकरणाची सुविधाही उपलब्ध Akola : बांधकाम कामगारांना आता नोंदणी, नूतनीकरण आणि लाभांसाठी ऑनलाइन अर्ज कोठूनही सादर करता येणार आहे. मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणि इतर प्रक्रियांसाठी कामगारांना आपल्या सोयीच्या दिवशी तालुका इमारत कामगार सुविधा केंद्रावर जाता येणार आहे. ही सुविधा सर्व बांधकाम कामगारांसाठी ५ … Continue reading Minister Akash Fundkar : बांधकाम कामगारांची नोंदणी आता ऑनलाईन!