Minister Ashok Uike : कचारगड यात्रेच्या नियोजनात कुठलीच कसर नको!

Team Sattavedh Make the micro planning of Kachargarh Yatra : आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा Gondia आदिवासी कुलदैवतेचे श्रध्दास्थान म्हणून कचारगड देवस्थान प्रसिध्द आहे. या ठिकाणी दरवर्षी फरवरी माघ पौर्णिमेनिमित्त पाच दिवसाच्या यात्रेचे आयोजन करण्यात येते. यात्रेत झारखंड, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व इतर राज्यातुन भाविक येथे येतात. यात्रेदरम्यान भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही … Continue reading Minister Ashok Uike : कचारगड यात्रेच्या नियोजनात कुठलीच कसर नको!