Minister for Industries Uday Samant : ‘गडकरी साहेब, येवा कोकण आपलोच असा’

Team Sattavedh   Uday Samant’s demand for ‘Advantage Konkan’ : उद्योग मंत्री उदय सामंत यांची ‘अ‍ॅडव्हांटेज कोकण’ची मागणी Nagpur नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. त्यांनी विदर्भाप्रमाणे खासदार औद्योगिक महोत्सव कोकणात देखील सुरू करावा, अशी अपेक्षा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. त्यांनी अप्रत्यक्षरित्या ‘गडकरी साहेब, येवा कोकण आपलोच असा’ असंच … Continue reading Minister for Industries Uday Samant : ‘गडकरी साहेब, येवा कोकण आपलोच असा’