Minister Indranil Naik : आदिवासी विकास राज्यमंत्री रमले विद्यार्थ्यांमध्ये!

Team Sattavedh Minister of State for Tribal Development interacts with students: इंद्रनिल नाईक यांचा ‘संवाद चिमुकल्यांशी’; हिंगणा तालुक्यातील शाळेला भेट Nagpur दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे Dada Bhuse यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी मुलांना कविता समजावून सांगितली होती. आता आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी देखील हिंगणा तालुक्यातील एका शाळेत भेट दिली. ते … Continue reading Minister Indranil Naik : आदिवासी विकास राज्यमंत्री रमले विद्यार्थ्यांमध्ये!