Minister Jaykumar Rawal : सोयाबीन खरेदीला सहा दिवसाची मुदतवाढ

Team Sattavedh Extension of six days for purchase of soybean : पणन मंत्री जयकुमार रावल यांचा दिलासा; 6 फेब्रुवारीपर्यंत खरेदी Mumbai राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने सुरू आहे. 31 जानेवारीनंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू रहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. आणखी काही दिवस खरेदी सुरू राहिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार … Continue reading Minister Jaykumar Rawal : सोयाबीन खरेदीला सहा दिवसाची मुदतवाढ