Minister Makrand Patil : बुलढाणा जिल्हा परिवर्तनाच्या दिशेने

Team Sattavedh Buldhana district moving towards transformation : पालकमंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केला विश्वास Buldhana बुलढाणा जिल्हा हा भक्ती-शक्तीचा सुरेख संगम आहे. जिल्ह्यातील कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रातील विकासातून जिल्ह्याची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या सर्वांगीण विकासाच्या वाटचालीत बुलढाणा जिल्हा आता थांबणार नाही, यासाठी मी प्रयत्न करणार … Continue reading Minister Makrand Patil : बुलढाणा जिल्हा परिवर्तनाच्या दिशेने