Minister Prakash Abitkar : मध्यरात्री अचानक धडकले आरोग्यमंत्री, सुपर स्पेशालिटीमध्ये तारांबळ

Team Sattavedh Health Minister makes surprise visit to super specialty hospital at midnight : रुग्णालयातील सुविधांचा घेतला आढावा, चांगल्या कामाचे कौतुक Amravati राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी मध्यरात्री १२.३० वाजता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती येथे अचानक भेट दिली. रुग्णालयातील सुविधा आणि रुग्णांच्या स्थितीचा सखोल आढावा घेतला. त्यांनी वॉर्डांमध्ये फेरफटका मारत रुग्णांची परिस्थिती जाणून घेतली … Continue reading Minister Prakash Abitkar : मध्यरात्री अचानक धडकले आरोग्यमंत्री, सुपर स्पेशालिटीमध्ये तारांबळ