Minister Sanjay Rathod : ४,४०० मालगुजरी तलाव होणार गाळमुक्त!

Team Sattavedh 4,400 Malgujri lakes will be silted-free : भंडारा-गोंदिया जिल्ह्यासाठी जलसंधारण मंत्र्यांचा निर्णय Mumbai भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये रूपांतरित खडकांमुळे जमिनीत पाणी झिरपण्याचा वेग मंदावतो. यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पारंपरिक मालगुजरी तलावांवर अवलंबून असतात. मात्र, अनेक तलावांमध्ये गाळ साचल्याने त्यांच्या पाणी साठवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे … Continue reading Minister Sanjay Rathod : ४,४०० मालगुजरी तलाव होणार गाळमुक्त!