Ministers bungalow : मंत्रीपद गेलं 42 लाखाचा दंड तरी ‘सातपुडा’ सोडवेना!

Team Sattavedh Minister Bhujbal awaits entry in home due to Dhananjay Munde : धनंजय मुंडेंमुळे, मंत्री भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतिक्षेत Mumbai : राज्यात मोठे राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजीनामा दिलेले माजी मंत्री धनंजय मुंडे आता दुसऱ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. मंत्रीपद सोडून चार महिने उलटले, तरी मुंडेंनी शासकीय ‘सातपुडा’ बंगला अद्याप … Continue reading Ministers bungalow : मंत्रीपद गेलं 42 लाखाचा दंड तरी ‘सातपुडा’ सोडवेना!