Ministers raid : महसूलमंत्र्यांची धाड! कार्यालयात सापडले 5 हजार रुपये

Team Sattavedh Finally, the suspension of the Joint Deputy Registrar : अखेर सह-दुय्यम निबंधकाचे निलंबन Nagpur : राज्यातील निबंधक कार्यालयांतील भ्रष्टाचारावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. नागपूरच्या खामला येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक धाड टाकली होती. या धाडीत एका अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमधून रोख स्वरूपात 5 हजार रुपये आढळून … Continue reading Ministers raid : महसूलमंत्र्यांची धाड! कार्यालयात सापडले 5 हजार रुपये